MSC Bank Recruitment : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची शेवटची संधी

Maharashtra State Co-operative Bank Bharti : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने अथवा कुरिअरने खाली दिलेल्या पत्त्यावर 27 डिसेंबर 2023 पूर्वी सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 35 वर्षे व जास्तीत जास्त 59 वर्ष असणे आवश्यक आहे.(MSC Bank) यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 62000 ते 90000 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा -1
मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा -2
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा