Mobile Tower Company List : तुम्ही पेपर मध्ये दररोज असं जाहिराती वाचत असाल आणि या सर्व जाहिराती फक्त फसवेगिरीच्या असतात, तुमच्या मोकळ्या जागेत किंवा छतावर मोबाईल कंपनीचा टॉवर लावून महिन्याला तुम्ही 50 हजार ते 75 हजार रुपयापर्यंत संबंधित कंपनी मार्फत भाडे मिळवू शकता.
यामध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपनीचे टॉवर्स तुम्ही आपल्या घरावरच्या छतावर किंवा शेताच्या ठिकाणी तुम्ही या टॉवरची उभारणी करू शकता यासाठी काही अटी आणि पात्रता आहेत त्या सविस्तर वाचा आणि त्यानंतर अर्ज करा, पेपरमध्ये येणाऱ्या जाहिरातीला बळी न पडता शंभर टक्के तुम्हाला टॉवर कसा लावता येईल याची माहिती इथे पाहू शकता.
खालील दिलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करून तुम्ही शेतात किंवा मोकळ्या जागेत टॉवर लावू शकता.