Maharashtra Gramin Bank Personal Loan : महाराष्ट्र ग्रामीण बँके अंतर्गत विविध प्रकारच्या अत्यावश्यक गरजेसाठी कामधेनु पर्सनल लोन स्कीम अंतर्गत नागरिकांना लोनचा पुरवठा केला जातो. यामध्ये कमीत कमी पगार 6000 रुपये आवश्यक आहे. 6000 रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कामधेनु पर्सनल लोन स्कीम अंतर्गत वैयक्तिक कर्ज दिले जाते.