Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि मुंबई येथे 6222 जागांसाठी मेगाभरती | 10 वी/12 वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मुंबई येथे विविध पदांसाठी 6222 जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे (MahaVitaran) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी/बारावी, ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात -5347
मूळ जाहिरात- 468
मूळ जाहिरात – 321
मूळ जाहिरात – 86
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा