Mahatribal Bharti 2023 : आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी मेगा भरती;10 वी ते पदवीधरांसाठी संधी

Mahatribal Bharti 2023 : आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा