MahaTransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मध्ये 130 जागांसाठी नवीन भरती सुरू

MahaTransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा पगार 49,210/- ते 1,19,315 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर होणार असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा