Latur Mahanagarpalika Bharti 2023 : लातूर महानगरपालिकेत दहावी-बारावी ते पदवीधारकांना नोकरीचा गोल्डन चान्स ! विविध पदांवर बंपर भरती सुरू

Latur Mahanagarpalika Bharti 2023 : लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया एकूण 17 संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे.

यासाठी दहावी ते बारावी पास तसेच पदवीधारक/डिप्लोमा धारक उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा