Kirkee Cantonment Board Recruitment 2023 : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे 75000 पगाराची नोकरी, थेट मुलाखत होणार

Kirkee Cantonment Board Recruitment 2023 : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने यासाठी पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3 या पत्त्यावर दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा