Karagruh Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र कारागृह विभागात 4 थी,10,वी,12 वी पास ते पदवीधारकांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

Karagruh Vibhag Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्र कारागृह विभागात 4 थी ते पदवीधारकांना सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स ! महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा