Join Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात 12वी पासवर 250+ रिक्त जागांवर भरती

Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, या भरती प्रक्रियेसाठी जनरल/ओबीसी साठी 300 रुपये तर एससी/एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा