ISRO NRSC Recruitment 2024 : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत 10 वी पासवर सरकारी नोकरी ! नर्स व इतर पदासाठी भरती सुरु

ISRO NRSC Recruitment 2024 :भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रोमध्ये) विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटी पूर्ण करत असल्यास खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (ISRO Recruitment) सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 65,554 ते 81,906 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा