Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदलात 10 वी पासवर 910 जागांसाठी नवीन भरती सुरू I पगार 35400 ते 112400

Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदल अकादमी अंतर्गत 910 जागांसाठी विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.join indian navy

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा