Indian Army NCC Bharti 2024 : भारतीय सैन्यात विविध पदांवर नवीन भरती सुरू त्वरित अर्ज करा

Indian Army NCC Bharti 2024 : भारतीय सैन्यअंतर्गत NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2024 ची अधिसूचना निघालेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिनांक 6 फेब्रुवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराला दरमहा पगार 56100 पर्यंत दिला जाणार आहे,(join indian army) ही भरती संपूर्ण भारतभर असून उमेदवारांना यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा