India Post Recruitment : भारतीय डाक विभागात विविध पदांच्या 1899 जागांसाठी 10वी/12वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

India Post Recruitment : भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध पदांच्या 1899 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक वउमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी दहावी/बारावी ते पदवीधर उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत, उमेदवारांनी अर्ज पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाइन पद्धतीने 10 नोव्हेंबर 2023 पासून ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत पदानुसार सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील,मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा