Income Tax Department Bharti 2024 : 10वी ते पदवीधरांना ‘इन्कम टॅक्स’ विभागात नोकरी संधी ; स्टेनोग्राफर, मल्टी-टास्किंग स्टाफव इतर 291 रिक्त जागा

Income Tax Mumbai Bharti : आयकर विभाग मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया एकूण 291 रिक्त जागांवर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा