IIG Mumbai Bharti 2024 : 8वी,10वी,12वी पासवर IIG मुंबई येथे सरकारी नोकरी ! चालक, शिपाई/मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदांवर भरती सुरू

IIG Mumbai Bharti 2024 : IIG मुंबई येथे विविध पदांवर सरकारी नोकरीची संधी ! मुंबई येथे (भारतीय चुंबकत्व संस्था) मध्ये विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी 8वी,10वी,12वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदावर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून तसेच ऑफलाईन अर्जाची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर सादर करायची आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा