IDBI Bank Recruitment : IDBI बँकेत तब्बल 2100 जागांसाठी मेगा भरतीची उद्या शेवटची संधी

IDBI Bank Recruitment : आयडीबीआय बँकेत (IDBI Bank Recruitment) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,ही भरती तब्बल 2100 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्ध्तीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा