ICMR NIV Recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई येथे विविध पदांवर भरती सुरू ; थेट मुलाखत होणार

ICMR NIV Mumbai Recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरलॉजी मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा