IBPS Recruitment : बँकिंग कार्मिक चयन संस्थान मुंबई येथे विविध पदांसाठी भरती | थेट मुलाखत होणार

IBPS Recruitment : बँकिंग कर्मचारी संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

यासाठीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, IBPS हाउस, 90 Ft DP रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद. W E महामार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई 400101 या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा