IB Recruitment : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 955 जागांसाठी मेगा भरती सुरु,त्वरित अर्ज करा

IB Bharti 2023 : भारतीय गुप्तचर विभाग (इंटेलिजन्स ब्युरो)अंतर्गत विविध पदांवर 995 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पदानुसार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. ही पदभरती संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी अर्ज 25 नोव्हेंबर 2023 पासून ते 15 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत. Intelligence Bureau recruitment

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा