GMC Nagpur Recruitment : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 10 वी पासवर 680 जागांसाठी भरती सुरू

GNM Nagpur Recruitment : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया गट डी (ग्रेड 4) पदाकरिता एकूण 680 जागांसाठी होणार असून या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 15000 व जास्तीत जास्त 47600 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा