GMC Bharti 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 7वी, 8वी,10वी पासवर विविध पदांसाठी सरकारी नोकरी !!!

GMC Dhule Bharti 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिनांक 3 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 15000 ते 63200 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा