ECHS Bharti 2024 : ECHS विभागात विविध पदांवर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; थेट मुलाखत होणार

ECHS Bharti 2024 : ईसीएचएस विभागात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 11 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 16,800 पर्यंत देण्यात येणार आहे, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 58 वर्षापर्यंत असावे.(echs vacancy) या भरती प्रक्रियेसाठी निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे, उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा