DBT Scholarship : पुणे महानगरपालिकेमार्फत 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 15000 व 25000 एवढे अर्थसहाय्य देण्यात येत आहे, पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सन 2023 मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 2023 मध्ये इयत्ता 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहा योजना अंतर्गत या अर्थसहाय्य देण्यात येत आहे.