CSIR Bharti 2023 : CSIR मध्ये विविध पदांच्या 444 जागांवर भरती सुरू; इथे करा त्वरित अर्ज

CSIR Bharti 2023 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांसाठी विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने पदानुसार दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून यसाठी उमेदवाराला दरमहा पगार 44900 ते 151100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 33 वर्षापर्यंत असावे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा