CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 10 वी पासवर क्रीडा कोर्टामध्ये 169 जागांसाठी भरतीला सुरुवात

CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध पदांसाठी 169 जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा