Collector Office Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती ; त्वरित अर्ज करा

Collector Office Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालयात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 9 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.(Jilhadhikari Karyalaya Recruitment) यासाठी उमेदवाराला दरमहा पगार हा 30000 रुपये इतका देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
विहित नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा