CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणन विकास केंद्रमार्फत पुणे येथे विविध पदांची भरती सुरु | कोणतीही फी नाही

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणक विकास केंद्रात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही, यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 8 जानेवारी 2024 रोजी 64 वर्षापर्यंत असावे. यामध्ये पगार हा उमेदवाराला नियमानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा