Canara Bank Home Loan : तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल किंवा नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर कॅनरा बँकेमार्फत तुम्हाला सर्वात स्वस्त व्याजदरांमध्ये होम लोन मिळत आहे. तुम्ही नवीन फ्लॅट घेण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी सुद्धा कॅनरा बँकेकडून होम लोन घेऊ शकता.