BOB Education Loan : सध्याच्या युगात सर्वसामान्यांना शिक्षणाचा खर्च काही कमी नाही, लहान मुलांचे शिक्षण जरी करायचा असलं तरी तब्बल 30 ते 40 हजार रुपये खर्च हा पालकांना येतो तर दहावीच्या पुढील शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च पालकांना उचलावा लागतो हा खर्च एकरकमी भरण पालकांना शक्य होत नाही आणि त्यामुळे आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळणं खूप अवघड जाते.