भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये 10 वी पासवर नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | BNCMC Recruitment 2023

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही भरती विविध पदांवर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा