MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेत फक्त 10 वी पासवर निघाली नवीन भरती, त्वरित अर्ज करा

MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेत तुम्ही जर नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आजच नवीन जाहिराती प्रकाशित झालेली आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये महिन्याभरातून एक ते दोन भरत्या निघतच असतात.

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी या भरत्या बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) होत असतात. महानगरपालिकेच्या सर्व भरत्याची माहिती आमच्याकडून वेळोवेळी तुम्हाला मिळत राहते.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा