बँक ऑफ बडोदा मध्ये सुपरवायझर पदांसाठी मोठी भरती;लगेच अर्ज करा | Bank Of Baroda Bharti

Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मार्फत मुंबई येथे काही पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर 20 जानेवारी 2024 पूर्वी अर्ज सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा