नोकरी मिळत नसेल तर करू नका चिंता…घरबसल्या 28000 रुपये दर महिना कमवा, हा बिजनेस बनवेल तुम्हाला लवकरच श्रीमंत! | Banana Chips Business Idea

ही मशीन तुम्हाला घरात ठेवण्यासाठी 400 किंवा 500 स्क्वेअर फुट ची जागा आवश्यक आहे. त्या मशीनची किंमत 28000 ते 5000 पर्यंत असते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार मशीन विकत घेऊ शकता. या मशीनच्या माध्यमातून तुम्ही खूप सारे फायदे प्राप्त करू शकता.

जर तुम्हाला 50 किलो चिप्स बनवायचे असेल तर त्यासाठी 120 किलो केळी लागतील आणि 12 ते 15 लिटर तेल लागेल तसेच हे बनवलेले चिप्स फ्रायर मशीन मध्ये 1 तासात तयार होतील, त्यासाठी 10 ते 11 लिटर डिझेल वापरले जाते.

मीठ मसाल्याची किंमत 150 रुपये होईल अशा प्रकारे एकूण खर्च जर आपण विचारात घेतला तर 3200 मध्ये तुमचे 50 किलो चिप्स सहजरीत्या तयार होतात आणि हेच बनवलेले चिप्स तुम्ही बाजारामध्ये 90 ते 100 रुपये किलो ग्राम सहज विकू शकता, अशाप्रकारे Banana Chips Business Idea तुम्हाला  महिन्याला 28000 पेक्षा जास्त रुपये तुम्ही कमवू शकता.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा