Bajaj Personal Loan : बजाज फायनान्स हे सर्व साधारण नागरिकांना माहिती असणारी कंपनी आहे. टू व्हीलर चे लोन पासून टीव्ही, सोफा किंवा इतर कोणत्याही कर्जासाठी बजाजचे कर्ज हा पर्याय जास्तीत जास्त लोक निवडतात. बजाज फायनान्स मार्फत तुम्हाला वैयक्तिक कर्ज सुद्धा दिले जाते.
या वैयक्तिक कर्जामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट तारण ठेवायची गरज पडत नाही तीन वेगवेगळ्या प्रकारामध्ये बजाज फायनान्स तुम्हाला वैयक्तिक कर्ज देऊ करतात. जास्तीत जास्त 40 लाख पर्यंत तुम्ही वैयक्तिक कर्ज बजाज फायनान्स मार्फत घेऊ शकता आणि हे कर्ज 96 महिन्यामध्ये तुम्हाला फेडायचे असल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क न लावता बजाज फायनान्स अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.