Aurangabad Mahanagarpalika Bharti : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिकेत नोकरीची संधी ! त्वरित करा येथे अर्ज

Aurangabad Mahanagarpalika Bharti : छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 17 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी पात्र उमेदवारांना दरमहा पगार कमीत कमी 17000 ते 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, यामध्ये नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर असून उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर, मनपाचे मुख्यालय, आरोग्य विभाग, टाऊन हॉल, छत्रपती संभाजीनगर या पत्त्यावर 25 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा