Army Law College Pune Recruitment : आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे लिपिक पदांसाठी भरती सुरू,थेट मुलाखत होणार

Army Law College Pune Recruitment : आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे काही रिक्त जागा भरण्यासाठी लिपिक पदाकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने (Army Law College Pune) पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा