Army ASC Recruitment 2024 : सफाई कामगार, स्वयंपाकी, चौकीदार व इतर पदांवर नोकरीची संधी ! 10 वी पासवर मेगा भरती,कोणतीही फी नाही

Army ASC Recruitment 2024 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत,या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा