AIASL Recruitment : AIASL मार्फत मुंबई येथे 828 जागांसाठी 10 वी पासवर मेगा भरतीची उद्या शेवटची संधी, थेट मुलाखत होणार

AIASL Recruitment : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मार्फत मुंबई (AIASL Mumbai Recruitment 2023) येथे 828 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा