Kolhapur Patbandhare Vibhag Recruitment : पाटबंधारे विभागात नवीन भरती सुरू ; त्वरित करा अर्ज

Kolhapur Patbandhare Vibhag Recruitment : कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर मध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने 19 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा